आम्ही तुमच्यासाठी तुडतुडे,फुलकिडे, मावा सारख्या रसशोषक कीड आणि बुरशीजन्य रोग जसे कंद कूज, ऍन्थ्रॅकनोज,पानांवरील डाग, करपा, कोरडी सड, मर रोग यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुमच्यासाठी एक विशेष ट्रीटमेंट तयार केली आहे. जे उत्पादनाची मात्रा आणि गुणवत्ता वाढवते आणि हळद आणि आले पिकाची निरोगी वाढ करते.
पिकांसाठी लागू
हळद आणि आले
परिणामकारकता
स्टेलर:उत्पादनाची मात्रा आणि गुणवत्ता वाढवते;मँडोज:कंदकुज,अँथ्रॅकनोज,पानावरील डाग,करपा, कोरडी सड,मर ;शटर:तुडतुडे, फुलकिडे,मावा