AgroStar
पॉवरग्रो
1389 शेतकरी
किल- एक्स (थायमेथोक्साम 12.6% + लॅम्डासायहॅलोथ्रीन 9.5% झेड सी.) 200 मिली
₹499₹700
प्रशंसापत्र
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4.1
853
163
154
80
134

महत्वाचे गुणधर्म:

  • पिकांसाठी लागू: कपास, मका, टोमॅटो, सोयाबीन, मिरची, भुईमूग, चहा.
  • घटक: थायमेथोक्साम 12.6% + लॅम्डासायहॅलोथ्रीन 9.5% झेड सी.
  • प्रमाण: कपास (तुडतुडे, मावा, फुलकिडे, बोन्डे अळी): 80 मिली/एकर; मका (मावा, खोड माशी, खोड किडा), टोमॅटो (फुलकिडे, पांढरी माशी, फळ पोखरणारी अळी), सोयाबीन (खोड माशी, अळी, चक्री भुंगा): 50 मिली/एकर; मिरची (फुलकिडे, फळ पोखरणारी अळी), भुईमूग (तुडतुडे, पाने खाणारी अळी), चहा (फुलकिडे, अळी, मच्छर):60 मिली/एकर.
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • परिणामकारकता: कपास- तुडतुडे, मावा, फुलकिडे, बोन्डे अळी; मका - मावा, खोड माशी, खोड किडा; टोमॅटो -फुलकिडे, पांढरी माशी, फळ पोखरणारी अळी; सोयाबीन -खोड माशी, अळी, चक्री भुंगा; मिरची -फुलकिडे, फळ पोखरणारी अळी; भुईमूग- तुडतुडे, पाने खाणारी अळी; चहा -फुलकिडे, अळी, मच्छर.
  • मिसळण्यास सुसंगत: बहुतांशी सर्व रसायनांसोबत वापरता येते
  • पुनर्वापर आवश्यकता: किडींचा प्रादुर्भाव किंवा समस्येच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • अतिरिक्त माहिती: फुलकिडे, अळी साठी प्रभावी
  • टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise