पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
फायदे
कसे वापरायचे
रेटिंग
4.2
192
35
22
15
23
महत्वाचे गुणधर्म:
नोंदणी क्रमांक
CIR-145141/2018-Copper Oxychloride (WG) (379)-243
पिकांसाठी लागू
द्राक्षे,आंबा
घटक
कॉपर ऑक्झीक्लोराईड 50%डब्ल्यू जी
प्रमाण
द्राक्ष (केवडा), आंबा (अँथ्रॅकनोज): 240 ग्रॅम/100 लिटर पाणी
वापरण्याची पद्धत
फवारणी, आळवणी
परिणामकारकता
द्राक्षे:केवडा;आंबा:कवडी
मिसळण्यास सुसंगत
काही कीटकनाशकांशी सुसंगत
प्रभाव कालावधी
10 दिवस
पुनर्वापर आवश्यकता
रोगाचा प्रादुर्भाव किंवा समस्येच्या तीव्रतेवर अवलंबून असते
अतिरिक्त माहिती
रोगाचे दीर्घकाळ नियंत्रण करते
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!