मावा,तुडतुडे,फुलकिडे यांसारख्या रसशोषक कीटक आणि अँथ्रॅकनोज,पानावरील डाग,मूळसड, कॉलर रॉट, मर रोग यासारख्या बुरशीजन्य रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक खास ट्रीटमेंट तयार केली आहे. या उपचारामध्ये एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि एक पिक पोषक आहे. लवकर वाढ होण्यास प्रोत्साहन देते आणि हिरवेपणा टिकवून राहतो तसेच कापूस पिकाची निरोगी वाढ ठेवते.
पिकांसाठी लागू
कापूस
परिणामकारकता
अॅग्रोस्टार अॅग्रोआर: मावा,तुडतुडे,फुलकिडे; सुपर सोना: लवकर वाढ आणि हिरवळ वाढवते; मँडोज: अँथ्रॅकनोज,पानावरील डाग,मूळसड, कॉलर रॉट, मर