अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो
218 शेतकरी
एमएच कॉटन भरोसा किट 2022
₹849₹2140
( 60% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

Free Home Deliveryरेटिंग

4.4
157
17
25
8
11

महत्वाचे गुणधर्म:

कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
शटर (थायमेथोक्सम 75%) 100 ग्रॅम X 1 युनिट रूट पॉवर (200 ग्रॅम) X 3 युनिट
अतिरिक्त वर्णन
तुडतुडे आणि मावाचे प्रभावी नियंत्रणासाठी आम्ही तुमच्यासाठी एक विशेष ट्रीटमेंट तयार केली आहे.या उपचारपद्धतीमध्ये एक कीटकनाशक आणि एक पिकाचे पोषक घटक आहेत जे कापूस पिकांच्या पांढऱ्या मुळांची वाढ आणि कापूस पिकाची निरोगी वाढ करतात.
पिकांना लागू
कापूस
प्रभावव्याप्ती
शटर: तुडतुडे आणि मावाचे प्रभावी नियंत्रण ; रूट पॉवर: पांढरी मुळांची वाढ करते
वापरण्याची पद्धत
मातीच्या माध्यमातून
मात्रा
शटर: 100 ग्रॅम/एकर; रूट पॉवर: 400 ग्रॅम/एकर
रासायनिक रचना
शटर: थायामेथोक्सम 75% एसजी; रूट पॉवर: ह्यूमिक 65%; फुलविक 15%
agrostar_promise