AgroStar
पॉवरग्रो
82 शेतकरी
पॉवर ग्रो झेनक्स (Zn-39.5% एससी) - 1 लिटर
₹1099₹1500
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4.5
60
9
7
3
3

महत्वाचे गुणधर्म:

  • घटक: Zn-39.5% एससी
  • प्रमाण: 1-1.5 मिली प्रती लिटर किंवा 200 मिली / एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी किंवा आळवणी
  • परिणामकारकता: यामध्ये जस्तची जास्त प्रमाण आहे जे पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पिकावर झिंकची कमतरता भरून काढते आणि वनस्पतींमध्ये चांगली अभिक्रिया करते.
  • मिसळण्यास सुसंगत: इतर खतांशी सुसंगत
  • पुनर्वापर आवश्यकता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते, अधिक माहितीसाठी ‘Need expert help’ या बटना वर क्लिक करा!
  • पिकांसाठी लागू: द्राक्षे, डाळिंब, केळी, आंबा, सफरचंद, लिंबूवर्गीय आणि इतर फळे, भाज्या - टोमॅटो, मिरची, वांगी आणि इतर. कंद पिके - सोयाबीन, बटाटा, मुळा आणि सर्व पालेभाज्या, डाळी, तेलबिया, कापूस, ऊस, फुले व सजावटीची पिके.
  • अतिरिक्त माहिती: यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात झिंक उपलब्ध आहे.यामध्ये पिकांना दीर्घकाळ टिकवून ठेवण्याची क्षमता आहे. झिंक पिकांमध्ये क्लोरोफिल आणि कार्बोहायड्रेट तयार करते.हे पिकांमध्ये ऑक्सिन्स तयार करण्यास प्रोत्साहित करते, जे पिकाचे खोड वाढण्यास मदत करते.
  • टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise