AgroStar
टाटा रेलीस
250 शेतकरी
टाटा माणिक (250 ग्रॅम)
₹399₹560
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4.2
164
28
26
8
23
कीड व रोग
तपकिरी तुडतुडा
भात

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: अॅसेटामिप्रीड 20% एसपी
  • मात्रा: 20-40 ग्रॅम /एकर
  • वापरण्याची पद्धत: पानांवर फवारणे
  • प्रभावव्याप्ती: कापसातील मावा किडी, तुडतुडे आणि पांढऱ्या माशांचे नियंत्रण
  • सुसंगतता: बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत
  • प्रभावाचा कालावधी: 8-10 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: कापूस, कोबी, भेंडी, मिरची, तांदूळ
  • विशेष टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise