अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो
4 शेतकरी
एमएच ग्राम प्रारंभिक स्टेज स्प्रे किट
₹599₹1100
( 46% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
अमेझ-एक्स(एमॅमेक्टिन बेंझोएट 5% एसजी) 100 ग्रॅम X 1 युनिट सुपर सोना (250 ग्रॅम) X 1 युनिट
अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती)
हरभरा अळी, घाटे अळी ,यांच्या नियंत्रणासाठी आम्ही तुमच्यासाठी एक विशेष ट्रीटमेंट विकसित केले आहे, या ट्रीटमेंटमध्ये एक कीटकनाशक आणि एक पीक पोषक समाविष्ट आहे जे पिकांची जोमदार वाढ करते आणि रोगप्रतिकारक शक्तीला चालना देते आणि पिकांना निरोगी ठेवते.
पिकांना लागू
हरभरा
प्रभावव्याप्ती
अमेझ-एक्स: हरभरा कॅटरपिलर, घाटे अळी; सुपर सोना: जे पिकांची जोमदार वाढ करते आणि रोगप्रतिकारक शक्तीला चालना देते
वापरण्याची पद्धत
फवारणी
मात्रा
अमेझ-एक्स: 100 ग्रॅम/एकर; सुपर सोना: 250 ग्रॅम/एकर
रासायनिक रचना
अमेझ-एक्स:एमॅमेक्टिन बेंझोएट 5% एसजी; सुपर सोना: फुलविक ऍसिड 30%
agrostar_promise