पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
कसे वापरायचे
रेटिंग
4.2
9
4
1
1
1
महत्वाचे गुणधर्म:
पिकांसाठी लागू
द्राक्षे ,विलायची
घटक
फोसेटील एएल 80% डब्लूपी
प्रमाण
1000 ग्रॅम /400 लिटर पाण्यात
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
द्राक्षे: डाऊनी ; वेलची:मर रोग
मिसळण्यास सुसंगत
स्टिकरशी सुसंगत
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
अतिरिक्त माहिती
अॅलिएट ही एक आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे, जो वनस्पतींच्या मुळ किंवा पानांद्वारे वेगाने शोषली जाते आणि वरच्या आणि खालच्या दिशेने, विशेषत: वाढणार्या वनस्पतीच्या भागामध्ये वहन करते .
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!