agrostar logo
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बेयर
63 शेतकरी
बेयर नेटिवो (टेब्यूकोनॅझोल 50%+ ट्रायफ्लॉक्सीस्ट्रॉबीन 25% डब्लूजी)250 ग्रॅम
₹2099₹2400
( 13% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4.2
45
4
4
4
6

महत्वाचे गुणधर्म:

पिकांसाठी लागू
तांदूळ, टोमॅटो, आंबा, गहू, द्राक्षे, मिरची
घटक
टेब्यूकोनॅझोल 50%+ ट्रायफ्लॉक्सीस्ट्रॉबीन 25% w/w 75 डब्लू जी
प्रमाण
भात: 80 ग्रॅम / एकर; टोमॅटो -140 ग्रॅम / एकर; द्राक्षे -70 ग्रॅम / एकर; मिरची -100 ग्रॅम / एकर, गहू -120 ग्रॅम / एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
तांदूळ: शीत करपा,पानावरील करपा; टोमॅटो: लवकर येणारा करपा ; आंबा:भुरी,अँथ्रॅकोनोस; गहू:तांबेरा,भुरी
मिसळण्यास सुसंगत
स्टिकरशी सुसंगत
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
अतिरिक्त माहिती
नेटीओ हे एक आंतरप्रवाही विस्तृत गुणधर्म ज्यात संरक्षणात्मक आणि उपचारात्मक क्रियाशील बुरशीनाशक आहे जे रोगावर नियंत्रण ठेवण्याबरोबर पिकाच्या गुणवत्ता वाढवते.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise