agrostar logo
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बेयर
41 शेतकरी
बेयर मोवेन्टो एनर्जी (240 एससी) 250 मिली
₹929₹990
( 6% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

3.9
20
7
9
1
4

महत्वाचे गुणधर्म:

पिकांसाठी लागू
वांगी ,भेंडी
घटक
स्पायरोटेट्रामेट 11.01% + इमिडाक्लोप्रिड 11.01% w/w एससी
प्रमाण
भेंडी आणि वांगी 200 मिली / एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
वांगी, भेंडी: लाल कोळी , पांढरी माशी
मिसळण्यास सुसंगत
स्टिकरशी सुसंगत
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
अतिरिक्त माहिती
मोवेन्टो एनर्जी हे एक विस्तृत स्पेक्ट्रम कीटकनाशक आहे जे एकाधिक रसशोषक किडींचे प्रभावी नियंत्रण करते आणि पिकांची जोमदार वाढ आणि उत्पादन वाढवते.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise