AgroStar
बेयर
861 शेतकरी
बायर प्लानोफिक्स 100 मि.ली.
₹99₹130

Free Home Deliveryरेटिंग

4.2
568
105
83
25
80

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: अल्फा नेप्थाईल अॅसेटीक अॅसिड 4.5 एसएल (4.5 % w/w)
  • मात्रा: 4.5 मिली/पंप किंवा 45 मिली/एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: फुल, कळ्या आणि फळे नैसर्गिक गळण्यापासून प्रतिबंधित करते
  • सुसंगतता: बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: 1 वेळ
  • पिकांना लागू: टोमॅटो, मिरची, आंबा, द्राक्ष, अननस, कापूस
  • अतिरिक्त वर्णन: फळांचे आकार वाढवते
agrostar_promise