AgroStar
इंडोफील
247 शेतकरी
अवतार (हेक्साकॉनेझोल 4 % + झायनेब 68%) 500 ग्रॅम
₹639₹740
प्रशंसापत्र
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4.2
168
21
25
10
21
कीड व रोग
भुरी रोग
उडीद
भुरी रोग
कारले
भुरी
मोहरी
भुरी
जिरे
भुरी रोग
मेथी
भुरी रोग
बडीशेप
भुरी रोग
गुलाब
भुरी रोग
झेंडू
भुरी रोग
काकडी
भुरी रोग
आंबा
तपकिरी ठिपके
भात
संरक्षणातील सामान्य समस्या
भात

महत्वाचे गुणधर्म:

  • पिकांसाठी लागू: भात,चहा,सफरचंद
  • घटक: हेक्साकॉनेझोल 4 % + झायनेब 68%डब्ल्यूपी
  • प्रमाण: भात (तांदूळ): 400-500 ग्रॅम / एकर; चहा: 250 ग्रॅम / एकर; सफरचंद: 25 ग्रॅम / 10 लिटर पाणी
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • परिणामकारकता: भात (तांदूळ): शीत ब्लाइट, तपकिरी डाग, करपा, ग्रेन डिसकोलोरेशन; चहा: काळी कूज, राखाडी करपा; सफरचंद: स्कॅब , अकाली लीफ फॉल, अल्टेरानेरिया लीफ स्पॉट / ब्लाइट,भुरी, कोर रॉट.
  • मिसळण्यास सुसंगत: अल्कली पदार्थे सोडून, बहुसंख्य कीटकनाशकांशी सुसंगत.
  • प्रभाव कालावधी: 10 दिवस
  • पुनर्वापर आवश्यकता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • अतिरिक्त माहिती: हे एक वैशिष्ट्यपूर्ण बुरशीनाशक आहे आणि अनेक रोगांच्या नियंत्रणाबरोबरच जस्त अन्नद्रव्य सुद्धा पुरवते.
  • टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise