AgroStar
महापीक
5 शेतकरी
महापीक केएन 13:00:45 1 किग्रॅ
₹239₹250

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: पोटॅशियम नायट्रेट (नत्र - 13% & पोटॅश - 45%)
  • मात्रा: फवारणी @ 75 ग्रॅम / 15 लिटर किंवा ठिबकद्वारे प्रति एकर1-5 किग्रॅ
  • वापरण्याची पद्धत: फवारणी व ड्रीपद्वारे
  • प्रभावव्याप्ती: फळाचा दर्जा, भरघोस फळाचे वजन, फळाचा रंग, चमकदार इ. सुधारते.
  • सुसंगतता: बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत कॅल्शियम उत्पादनांबरोबर मिसळू नका.
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: 3 ते 4 वेळा
  • पिकांना लागू: सर्व पिके
  • अतिरिक्त वर्णन: फुलोऱ्यानंतर आणि फळाच्या परिपक्वतेसाठी उपयुक्त
  • विशेष टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise