agrostar logo
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पॉवरग्रो
17 शेतकरी
सरफ्लो (सल्फर 55.16% SC) 1 लि
₹439₹500
( 12% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

Free Home Deliveryरेटिंग

4.4
12
2
1
2
0

महत्वाचे गुणधर्म:

टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
अतिरिक्त माहिती
सल्फर संपर्कजन्य काम करणारे बुरशीनाशक आहे जे द्राक्ष आणि आंब्याच्या भुरीच्या नियंत्रणासाठी वापरले जाते.
पिकांसाठी लागू
द्राक्ष,आंबा
पुनर्वापर आवश्यकता
रोगाचा प्रादुर्भाव किंवा समस्येच्या तीव्रतेवर अवलंबून असते
मिसळण्यास सुसंगत
बहुतांशी रसायनांनसोबत वापरता येते.
परिणामकारकता
द्राक्ष,आंबा: भुरी
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रमाण
द्राक्ष (भुरी), आंबा (भुरी): 300 मिली/300 लिटर पाणी
घटक
सल्फर 55.16% एससी
agrostar_promise