agrostar logo
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
धानुका
26 शेतकरी
धानुका - मीडिया 17.8% एस एल (500 मिली)
₹899₹1086
( 17% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4.2
16
4
3
1
2

महत्वाचे गुणधर्म:

घटक
इमिडाक्लोप्रीड 17.8% एसएल
प्रमाण
कापूस: 40-50 मिली / एकर; तांदूळ -40-50 मिली / एकर; मिरची: 50-100 मिली / एकर, सूर्यफूल: 40 ​​मिली / एकर; भेंडी: 40 मिली / एकर, शेंगदाणा: -40-50 मिली / एकर टोमॅटो: 60-70 मिली / एकर, वांगी: 100 मिली / एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
कापूस: मावा, पांढरी माशी; भात: ब्राऊन प्लॅंट हॉपर ; मिरची: तुडतुडे, थ्रिप्स; ऊस: वाळवी ; आंबा: हॉपर;भेंडी:तुडतुडे मावा,थ्रीप्स;भुईमूग: मावा,तुडतुडे; टोमॅटो: व्हाईटफ्लाय.
मिसळण्यास सुसंगत
सर्व रासायानासोबत वापरता येते
प्रभाव कालावधी
7 दिवस
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांसाठी लागू
कापूस; भात; मिरची; ऊस; आंबा; भेंडी; भुईमूग
अतिरिक्त माहिती
मावा किडीवर जास्त प्रभावी
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise