AgroStar
यूपीएल
92 शेतकरी
युपीएल सिलवेट गोल्ड (500 मिली)
₹839₹1090

Free Home Deliveryरेटिंग

4.4
62
17
4
2
7

महत्वाचे गुणधर्म:

  • घटक: ट्रिसिलोक्झेन इथॉक्सीलेट
  • प्रमाण: 3.5 मिली/पंप किंवा 25मिली/100 लिटर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • परिणामकारकता: कीटकनाशकासोबत तसेच स्प्रेडर व अॅडजवंट बरोबर मिक्स होते
  • मिसळण्यास सुसंगत: बहुतेक कीटकनाशकाबरोबर सुसंगत
  • पिकांसाठी लागू: सर्व पिकांंसाठी
  • अतिरिक्त माहिती: कीटकनाशक,अन्नद्रव्य,पीक संजीवकामध्ये व्यवस्थितपणे मिसळणाऱ्या घटकामुळे फवारणीवेळी पिकांवर जास्त कव्हरेज होते. कीटकनाशक व अन्नद्रव्याचे प्रमाण कमी लागते त्याचबरोबर पिकांवरील परिमाण चांगले दिसतात.
  • टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise