AgroStar
यूपीएल
181 शेतकरी
युपीएल सिलवेट गोल्ड (100 मिली)
₹199₹248

Free Home Deliveryरेटिंग

4.3
126
15
20
6
14
शिफारस केलेले कॉम्बो

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: ट्रिसिलोक्झेन इथॉक्सीलेट
  • मात्रा: 3.5 मिली/पंप किंवा 25मिली/100 लिटर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: कीटकनाशकासोबत तसेच स्प्रेडर व अॅडजवंट बरोबर मिक्स होते
  • सुसंगतता: बहुतेक कीटकनाशकाबरोबर सुसंगत
  • पिकांना लागू: सर्व पिकांंसाठी
  • अतिरिक्त वर्णन: कीटकनाशक,अन्नद्रव्य,पीक संजीवकामध्ये व्यवस्थितपणे मिसळणाऱ्या घटकामुळे फवारणीवेळी पिकांवर जास्त कव्हरेज होते. कीटकनाशक व अन्नद्रव्याचे प्रमाण कमी लागते त्याचबरोबर पिकांवरील परिमाण चांगले दिसतात.
agrostar_promise