agrostar logo
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टाटा रेलीस
51 शेतकरी
टॅफगोर (डायमेथोएट) 1 लीटर
₹819₹910
( 10% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

Free Home Deliveryरेटिंग

3.8
32
5
0
3
10

महत्वाचे गुणधर्म:

रासायनिक रचना
डायमेथोएट 30% ईसी
मात्रा
300-800 मिली/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रभावव्याप्ती
टोमॅटो: व्हाइटफ्लाइस; सफरचंद :स्टेम बोरर; भेंडी:मावा,लीफ हॉपर्स; वांगी: जॅसीड्स , शूट बोरर; कोबी: मावा,पेंटेड बग, मोहरी मावा ; मिरची: माइट्स, थ्रीप्स; आंबा: मिलीबग, हॉपर
सुसंगतता
बहुतेक रसायनाशी सुसंगत
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांना लागू
भेंडी, वांगी , कोबी, मिरची, फुलकोबी, आंबा, गुलाब, कापूस, कांदा, बटाटा, टोमॅटो
अतिरिक्त वर्णन
हे कीटकनाशक रसशोषक किडींचे प्रभावी नियंत्रण करते
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise