AgroStar
पॉवरग्रो
255 शेतकरी
स्टेलर (गिबेरेलिक ऍसिड 0.001%) 100 मि.ली
₹89₹111
प्रशंसापत्र
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4.3
182
23
22
8
20

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: जीए 0.001%
  • मात्रा: 25-30 मिली/पंप किंवा 250 मिली/एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: फुलोरा अवस्थेनंतर पीक व फळ वाढीकरिता उपयुक्त
  • सुसंगतता: सर्व कीटकनाशकांसोबत सुसंगत
  • प्रभावाचा कालावधी: 10 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: 1 वेळा
  • पिकांना लागू: भात, ऊस, कापूस, भुईमूग, केळी, टोमॅटो, बटाटा, कोबी, फुलकोबी, द्राक्ष, वांगी, भेंडी, चहा, तुती
  • अतिरिक्त माहिती: उत्पादनाची मात्रा आणि गुणवत्ता वाढवते
  • विशेष टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise