agrostar logo
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
इंडोफील
6 शेतकरी
इंडोफील एम-45 (मँकोझेब) 250 ग्रॅम
₹129₹142
( 9% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

3.7
2
2
1
0
1

महत्वाचे गुणधर्म:

रासायनिक रचना
मँकोझेब 75% डब्ल्यूपी
मात्रा
45 ग्रॅम/पंप किंवा 600-800 ग्रॅम/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रभावव्याप्ती
अनेक पिकांमध्ये पानांवरील फवारणी, रोपवाटीकेत ओतण्यासाठी आणि बीज प्रक्रियेसाठी मोठी प्रभावव्याप्ती असलेला वापर.
सुसंगतता
अल्कली पदार्थे सोडून, बहुसंख्य कीटकनाशकांशी सुसंगत.
प्रभावाचा कालावधी
10 दिवस
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांना लागू
गहू, मका, साळी, ज्वारी, बटाटा, टोमॅटो, मिरची, कांदा, कॉलीफ्लॉवर, भुईमूग, द्राक्ष, पेरू, केळी, सफरचंद, जिरे
अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती)
रोगांच्या नियंत्रणाबरोबरच पिकाला जस्त आणि मँगेनीज ही अन्नद्रव्ये सुद्धा पुरवते.
agrostar_promise