agrostar logo
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पारिजात
पारिजात आदत (फिप्रोनिल 5% + आयसोप्रोथियोलेन 28% ईसी) 500 मिली
₹939₹1800
( 48% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

घटक
फिप्रोनिल 5% + आयसोप्रोथियोलेन 28% ईसी
प्रमाण
नर्सरीसाठी- 2.5 मिली / ली पाणी आणि मुख्य शेतात 200 लिटर पाण्यात 400 मिली वापरा.
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
भात: स्टेम बोरर,लीफ व नेक ब्लास्ट व्हॉर्ल मॅग्गॉट
मिसळण्यास सुसंगत
बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत
प्रभाव कालावधी
10-15 दिवस
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
अतिरिक्त माहिती
आदत हे कीटकनाशके आणि बुरशीनाशकाचा अनोखा संयोग आहे आणि प्रभावीपणे स्टेम बोरर,लीफ व नेक ब्लास्ट व्हॉर्ल मॅग्गॉट हे रोग नियंत्रित करते.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise