AgroStar
हायमॅटिक
75 शेतकरी
हायमेटिक 4 स्ट्रोक पावर स्प्रेयर 25 लीटर
₹10000₹15000
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4.1
54
3
3
4
11

महत्वाचे गुणधर्म:

  • पंपाचा आरपीएम: 3600, 31cc इंजिन
  • आउटपुट दाब: 20-25 किग्रॅ/वर्ग से.मी.
  • द्रव आउटपुट: 400 लिटर/तास
  • इंजिन ऑइल: 90-100 मिली 2T ऑईल (शेतकर्‍याने स्थानिक बाजारातून स्वतंत्रपणे तेल खरेदी करावे)
  • पंप ऑईल(20 W 40): 80 -90 मिली 20W40 ग्रेड ऑईल (शेतकर्‍याने स्थानिक बाजारातून स्वतंत्रपणे तेल खरेदी करावे)
  • इंजिन पॉवर (एचपी): 1.1 एचपी
  • इंधन टाकी क्षमता (लि): 1 लीटर
  • होस पाईप: 3 फूट लांबी
  • उत्पादक वॉरंटी: केवळ इंजिनवर 1 महिन्याची वॉरंटी 8 ते 10 तासांनंतर ऑइल न बदलल्यामुळे इंजिन ठप्प झाल्यास कोणतीही हमी दिली जाणार नाही. संपूर्ण स्प्रेअरची बदली करून मिळणार नाही ,फक्त खराब झालेले / नॉन-वर्किंग स्पेअर पार्ट्स बदलून मिळतील गहाळ झालेल्या वस्तूंची माहिती डिलिव्हरीच्या तारखेपासून 5 दिवसांच्या आत कंपनीला द्यावी ग्राहकाने केलेल्या चुकीच्या हाताळणीमुळे दोष निर्माण असेल, तर वॉरंटी दिली जाणार नाही. उत्पादनामध्ये असलेल्या दोषमुळे वॉरंटी दिली जाईल.
  • वॉरंटी अटी आणि नियम: कोणतीही वॉरंटी नाही, उत्पादनातील दोष वितरणाच्या तारखेपासून 5 दिवसांच्या आत सूचित केले जावे
  • मूळ देश: पीआरसी
  • अॅक्सेसरीज: होस पाइप, 1 हायजेट गन प्लस,3 नोजल लान्स एक्सटेंशन
agrostar_promise