पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
रेटिंग
4
31
4
4
4
7
महत्वाचे गुणधर्म:
पंपाची क्षमता
20 लिटर
बॅटरी प्रकार
लीड अॅसिड, 12 वॉल्ट 12 अॅम्पीयर
फवारण्याची क्षमता
हाय प्रेशरने 15 राऊंड व त्यानंतर प्रेशर कमी होत जाईल.
लान्सचा प्रकार
गन 60 सेमी ब्रास हायजेट गन
सेफ्टी कीट
हातमोजे, मास्क आणि गॉगलसह विनामूल्य सुरक्षा किट. कृपया लक्षात घ्या की हा पंपचा भाग नाही. हे पंपसह स्वतंत्रपणे येते; विनामूल्य
उत्पादक वॉरंटी
बॅटरीमध्ये केवळ मॅन्युफॅक्चरिंग दोष असेल तर 6 महिन्यात बदलण्याची हमी.गहाळ झालेल्या वस्तूंची माहिती डिलिव्हरीच्या तारखेपासून 5 दिवसांच्या आत कंपनीला द्यावी.ग्राहकाने केलेल्या चुकीच्या हाताळणीमुळे दोष निर्माण असेल तर वॉरंटी दिली जाणार नाही. उत्पादनमध्ये असलेल्या दोषमुळे वॉरंटी दिली जाईल.
देखभाल
वापरानंतर पंप पाण्याने धुवा.नेहमी बॅटरी चार्ज करून ठेवा बॅटरी चार्जिंग टाइम ११ तास
ब्रासचा कनेक्टर असलेला हेवी ड्युटी पोलादी लान्स ; उच्च प्रतीच्या औद्योगिक प्लास्टीकचे (PP) टाकीचे मटेरियल; खटक्याचाप्रकार: चालू-बंद प्लास्टीक; ५ प्रकारचे नोझल्स; नोझल बंद होऊ नये म्हणून मध्ये एक गाळणी