AgroStar
नेपच्यून
25 शेतकरी
नेपच्यून डबल मोटर बॅटरी पंप -12*12(20 लिटर )
₹3799₹6000

Free Home Deliveryरेटिंग

4
17
1
2
1
4

महत्वाचे गुणधर्म:

  • पंपाची क्षमता: 20 लिटर
  • बॅटरी प्रकार: लीड अ‍ॅसिड, 12 वॉल्ट 12 अ‍ॅम्पीयर
  • फवारण्याची क्षमता: हाय प्रेशरने 15 राऊंड व त्यानंतर प्रेशर कमी होत जाईल.
  • उत्पादक वॉरंटी: बॅटरीमध्ये केवळ मॅन्युफॅक्चरिंग दोष असेल तर 6 महिन्यात बदलण्याची हमी.गहाळ झालेल्या वस्तूंची माहिती डिलिव्हरीच्या तारखेपासून 5 दिवसांच्या आत कंपनीला द्यावी.ग्राहकाने केलेल्या चुकीच्या हाताळणीमुळे दोष निर्माण असेल तर वॉरंटी दिली जाणार नाही. उत्पादनमध्ये असलेल्या दोषमुळे वॉरंटी दिली जाईल.
  • लान्सचा प्रकार: गन 60 सेमी ब्रास हायजेट गन
  • सेफ्टी कीट: हातमोजे, मास्क आणि गॉगलसह विनामूल्य सुरक्षा किट. कृपया लक्षात घ्या की हा पंपचा भाग नाही. हे पंपसह स्वतंत्रपणे येते; विनामूल्य
  • विशेष टिप्पणी: ब्रासचा कनेक्टर असलेला हेवी ड्युटी पोलादी लान्स ; उच्च प्रतीच्या औद्योगिक प्लास्टीकचे (PP) टाकीचे मटेरियल; खटक्याचाप्रकार: चालू-बंद प्लास्टीक; ५ प्रकारचे नोझल्स; नोझल बंद होऊ नये म्हणून मध्ये एक गाळणी
  • अॅक्सेसरीज: बेल्ट सेट, चार्जर, होस पाइप, गन, मोफत सुरक्षा कीट, मोफत एलईडी बल्ब.
  • देखभाल: वापरानंतर पंप पाण्याने धुवा.नेहमी बॅटरी चार्ज करून ठेवा बॅटरी चार्जिंग टाइम ११ तास
agrostar_promise