AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार
145 शेतकरी

न्यूट्री प्रो मॅग्नेशियम सल्फेट 1 किग्रॅ

₹98₹200
( 51% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4.3
101
18
10
7
9

महत्वाचे गुणधर्म:

घटक
मॅग्नेशियम (Mg): 9.5% सल्फेट (S): 12.0%
प्रमाण
फवारणी 4-5 ग्रॅम/लिटर, ठिबकद्वारे- 5 किलो/प्रति एकर पिकाची अवस्था, वाढ आणि कमतरता यानुसार शिफारस
वापरण्याची पद्धत
फवारणी, ठिबकद्वारे, शेतात रासायनिक खतात मिक्स करून टाकणे
मिसळण्यास सुसंगत
खतांशी सुसंगत
पुनर्वापर आवश्यकता
मातीच्या प्रकारानुसार व अन्नद्रव्याची कमतरता दिसेल तेंव्हा वापर करावा .
पिकांसाठी लागू
सर्व पिके
अतिरिक्त माहिती
"मॅग्नेशियम सल्फेट वनस्पतीमध्ये हरितलवक आणि प्रकाश संश्लेषण वाढवते. हे पिकांच्या वाढीसाठी, विकासासाठी आवश्‍यक आहे. तसेच पिकांमध्ये एन्झाइम सक्रिय करण्यास प्रथिने संश्लेषणात मदत करते."
विशेष टिप्पणी
येथे पुरवलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे आणि संपूर्णपणे मातीचा प्रकार आणि हवामानाच्या स्थितीवर अवलंबून आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलासाठी आणि वापराच्या निर्देशासाठी नेहेमी उत्पादनाची लेबले आणि त्याबरोबरचे पत्रक वाचा.
agrostar_promise