AgroStar
अॅग्रोस्टार
18 शेतकरी
न्यूट्री प्रो मॅग्नेशियम सल्फेट 1 किग्रॅ
₹89₹200

Free Home Deliveryरेटिंग

3.9
10
1
3
3
1

महत्वाचे गुणधर्म:

  • घटक: मॅग्नेशियम (Mg): 9.5% सल्फेट (S): 12.0%
  • प्रमाण: फवारणी 4-5 ग्रॅम/लिटर, ठिबकद्वारे- 5 किलो/प्रति एकर पिकाची अवस्था, वाढ आणि कमतरता यानुसार शिफारस
  • वापरण्याची पद्धत: फवारणी, ठिबकद्वारे, शेतात रासायनिक खतात मिक्स करून टाकणे
  • मिसळण्यास सुसंगत: खतांशी सुसंगत
  • पुनर्वापर आवश्यकता: मातीच्या प्रकारानुसार व अन्नद्रव्याची कमतरता दिसेल तेंव्हा वापर करावा .
  • पिकांसाठी लागू: सर्व पिके
  • अतिरिक्त माहिती: "मॅग्नेशियम सल्फेट वनस्पतीमध्ये हरितलवक आणि प्रकाश संश्लेषण वाढवते. हे पिकांच्या वाढीसाठी, विकासासाठी आवश्‍यक आहे. तसेच पिकांमध्ये एन्झाइम सक्रिय करण्यास प्रथिने संश्लेषणात मदत करते."
  • टिप्पणी: येथे पुरवलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे आणि संपूर्णपणे मातीचा प्रकार आणि हवामानाच्या स्थितीवर अवलंबून आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलासाठी आणि वापराच्या निर्देशासाठी नेहेमी उत्पादनाची लेबले आणि त्याबरोबरचे पत्रक वाचा.
agrostar_promise