agrostar logo
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
क्रिस्टल
3 शेतकरी
क्रिस्टल टिल्ट (प्रोपीकोनॅझोल 25% ईसी) 1 लीटर
₹1699₹1850
( 8% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

रासायनिक रचना
प्रोपीकोनॅझोल 25% ईसी
मात्रा
गहू, तांदूळ, कापूस, सोयाबीन, भुईमूग: 200 मिली /एकर; चहा -100 मिली /एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रभावव्याप्ती
गहू कर्नेल बंट, पानावरील तांबेरा , खोडावरील तांबेरा, स्ट्राइप रस्ट, भात : शीथ ब्लाइट, भुईमूग: लवकर आणि उशिरा पानावरील डाग, चहा :तांबेरा, सोयाबीन : ब्लिस्टर ब्लाइट,कापूस : तांबेरा आणि पानावरील डाग.
सुसंगतता
बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते, अधिक माहितीसाठी ‘Need expert help’ या बटना वर क्लिक करा!
पिकांना लागू
गहू, भात, चहा, भुईमूग, सोयाबीन, कापूस
अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती)
तृणधान्यांमध्ये पानावरील व खोडावरील रोगाच्या नियंत्रणासाठी विस्तृत प्रभावव्याप्ती आंतरप्रवाही बुरशीनाशक
विशेष टिप्पण्या
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise