AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टाटा रेलीस
59 शेतकरी

रॅलीगोल्ड (एसपी) - 200 ग्रॅम

₹1149₹1143
( -1% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
दुसर्‍या साइजमध्ये:100 ग्रॅम
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4.5
44
5
6
1
3

महत्वाचे गुणधर्म:

घटक
मायकोरायझा -23.3% ,ह्युमिक आम्ल - 28.9 % , समुद्र शेवाळी (केल्प) अर्क - 18 % , अॅस्कोर्बिक ऍसिड, 12.3 % ,अमिनो ऍसिड 8.5 %,मायोनोसिटॉल 3.5 % , पृष्ठक्रियाकारी - 2.5 % ,थायमिन 2 % ,अल्फा टोकोफेरॉल 1 %
प्रमाण
200 ग्रॅम/एकर
वापरण्याची पद्धत
रोप बुडवण्यासाठी किंवा आळवणी / ठिबक सिंचनाद्वारे किंवा फवारण्याद्वारे
परिणामकारकता
वेगवान मुळांची वाढ, पोषणद्रव्ये वाढवणे आणि खत शोषून घेण्याची कार्यक्षमता वाढवते .
मिसळण्यास सुसंगत
बोर्डो मिश्रण आणि गंधक सोडून ठिबक सिंचनाद्वारे दिल्या जाणाऱ्या विद्राव्य खतांशी किंवा पानांवर फवारण्यात येणाऱ्या कोणत्याही पिक संरक्षण उत्पादनाशी सुसंगत
प्रभाव कालावधी
वापरल्यापासून 2 ते 3 महिने .
पुनर्वापर आवश्यकता
कमी कालावधीची पिके - 3 ते 4 महिने ( एकदा वापर); जास्त कालावधीची पिके - 6 ते 12 महिने (दोनदा ते तीनदा वापर)
पिकांसाठी लागू
टोमॅटो, वांगी, मिरची, ढोबळी मिरची, कांदा, बटाटा, काकडी, फ्लॉवर, कोबी, वाटणा, कलिंगड, भुईमूग, सोयाबीन, केळी, द्राक्षे, लिंबूवर्गीय फळे आणि डाळींब
अतिरिक्त माहिती
खत वापराची कार्यक्षमता सुधारण्यास उपयुक्त. पिकाकडून फॉस्फरस घेण्याचे प्रमाण सुधारते पिकामध्ये रोग प्रतिकाररोग शक्ती येण्यास आणि काही प्रमाणात सूत्रकृमींचे नियंत्रण करण्यास मदत करते.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise