AgroStar
ग्लॅडिएटर
2281 शेतकरी
ग्लॅडिएटर बॅटरी पंप GL1012 (12*12)
₹3750₹5000
प्रशंसापत्र
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4.1
1467
270
192
87
260

महत्वाचे गुणधर्म:

  • पंपाची क्षमता: 16 लिटर
  • बॅटरी प्रकार: 12 Vlt 12 Ah
  • फवारण्याची क्षमता: फूल प्रेशरसोबत 20 राउंड व त्यानंतर प्रेशर कमी होत जाईल.
  • लान्सचा प्रकार: पितळ कनेक्टरसह स्टेनलेस स्टील टेलीस्कोपिक लान्स, ज्याची सेटिंग्ज आपण अत्यंत सोप्या पद्धतीने बदलू शकता.
  • नोजल: 5 प्रकारचे नोजल आणि नोजलमध्ये चोक-अप टाळण्यासाठी इन-लाइन फिल्टर
  • सेफ्टी कीट: मोफत सुरक्षा कीटसोबत हातमोजे, मास्क व गाॅगल. कृपया लक्षात घ्या, हे पंपसोबत मोफत मिळते.
  • उत्पादक वॉरंटी: बॅटरीमध्ये केवळ मॅन्युफॅक्चरिंग दोष असेल तर 6 महिन्यात बदलण्याची हमी. गहाळ व खराब झालेल्या वस्तूंची माहिती डिलिव्हरीच्या तारखेपासून 5 दिवसांच्या आत देणे आवश्यक आहे. ग्राहकांशी गैरव्यवहार होऊ नये, यासाठी त्यांना बॅटरीमध्ये केवळ मॅन्युफॅक्चरिंग दोष असेल, तरच वाॅरंटी दिली जाईल.
  • ट्रिगर पद्धत: ऑन - ऑफ प्लॅस्टिक
  • मूळ देश: मेड इन पीआरसी
  • उत्पादन USPs: हा बॅटरी स्प्रे पंप उच्च ग्रेड औद्योगिक प्लास्टिक (पीपी) पासून बनविण्यात आला असून, मजबूत आणि टिकाऊ आहे. यामधील टाकीची क्षमता 16 लिटर आहे. बॅटरी संपूर्ण चार्जिंगनंतर 20 ते 25 पंप किंवा 3 तासांपर्यंत स्प्रे करू शकता. आम्ही अ‍ॅग्रोस्टारव्दारे पंपसोबत मोफत सुरक्षा कीट देतो. यामध्ये मास्क, गॉगल आणि हँड ग्लोव्हजचा समावेश आहे. आम्ही ग्लॅडिएटर पंपसह 5 प्रकारचे नोजल व अतिरिक्त वॉशर देतो. ज्याचा आपण आपल्या पीक पद्धतीनुसार आणि पीक उंचीनुसार वापर करू शकता. आम्ही रात्रीदेखील याची मदत व्हावी यासाठी मोफत एलईडी बल्ब देखील देतो. आम्ही पंपसह ओरिजिनल ग्लॅडिएटर बॅटरी आणि ग्लॅडिएटर मोटरचा उपयोग करतो. ग्लॅडीएटरने एकसमान फवारणी होते आणि रसायनांचा अनावश्यक वापर टाळता येतो. स्प्रे पितळ कनेक्टरसह स्टेनलेस स्टील टेलीस्कोपिक लान्स आहे, जो आपण 1.5 फूटपासून 3 फूट पर्यंत वाढवू शकता.
  • देखभाल: चार्जिंगचे तास: 10 तास बॅटरी बॅकअप: पूर्ण दाबासह 20 पंप, त्यानंतर दबाव सतत कमी होऊ लागतो.
  • अॅक्सेसरीज: होस पाइप, क्लच, लांस, नोजल सेट, फ्री सुरक्षा किट, फ्री LED बल्ब
  • पंप एअर ड्राय रन समस्या: ग्लॅडिएटर पंप 12*12 हवा समस्या ड्राय रन समस्या जर पहिल्यांदा नळीच्या पाइपमधून पाणी येत नसेल फक्त हवा येत असेल तर अशा वेळी खालील स्टेपनुसार अनुसरण करा १.वॉटर आउटलेट कॅप उघडा २.आउटलेटसाठी नळी पाईप एकदम घट्ट आवळा. ३.अर्धी टाकी स्वच्छ पाण्याने भरा. ४.स्विच चालू / बंद करा ५.फोटोमध्ये दर्शविल्याप्रमाणे एकदा नळी पाईप मधून हवा ओढून घ्या यामुळे हवा निघेल आणि पाण्याचा प्रवाह सामान्य स्वरूपात सुरु झाल्यानंतर आपण फवारणीसाठी पंपाचा वापर करू शकता.
  • बैटरी लूज कनेक्शन समस्या: ग्लॅडिएटर पंप बॅटरी लूज कनेक्शन समस्या खालील पद्धतीचा उपयोग कधी केला पाहिजे जेव्हा पंप सुरु होत नाही बॅटरी चार्ज होत नाही पंपसारखा चालू बंद होत असेल तर खालील स्टेपनुसार अनुकरण करा 1.पंपाच्या मागील बाजूचा स्क्रू काढा 2.पंपाच्या पाठीमागचे कुशन काढा 3.बॅटरी कव्हर कॅप काढा 4.बॅटरी बाहेर काढून आतमध्ये व्यवस्थित ढकलून द्या 5.दर्शवल्याप्रमाणे बटन चालू करा 6.कृपया व्होल्टमीटर मधील लाईट चालू का बघा आणि मोटर चालू झाली का पहा
  • चार्जिंग सूचक: लाल: चार्जिंग चालू , निळा: पूर्ण चार्जिंग
  • USP: ग्लॅडिएटर 12*12 मोटरमध्ये 100 PSI मोटर आहे ज्याची आउटपुट क्षमता 4 लिटर प्रति मिनिट आहे.
  • हमी: 6 महिन्यांची रिप्लेसमेंट वॉरंटी फक्त बॅटरीवर कोणत्याही मॅन्युफॅक्चरिंग दोषाविरुद्ध. कोणत्याही मॅन्युफॅक्चरिंग दोषाविरुद्ध पंपावर 5 दिवसांची रिप्लेसमेंट वॉरंटी अॅक्सेसरीज गहाळ झाल्यास डिलिव्हरीच्या तारखेपासून 5 दिवसांच्या आत अधिसूचना प्रदान करावी.
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise