AgroStar
ग्लॅडिएटर
146 शेतकरी
ग्लॅडिएटर बॅटरी स्प्रे पंप (१२*८) (लाल)
₹3500₹4500
फायदे
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4.4
109
15
7
4
10

महत्वाचे गुणधर्म:

  • उत्पादक देश: मेड इन पीआरसी
  • देखभाल: हा बॅटरी पंप पूर्णपणे चार्ज करावा. बॅटरी पंपचा उपयोग झाल्यानंतर तो स्वच्छ पाण्याने धुवा, जेणेकरून त्यात धूळ राहणार नाही. ते एका सुरक्षित ठिकाणी ठेवा आणि त्याला काही वेळ चालवा, जेणेकरून त्यात घाण साचणार नाही. हे बॅटरी पंपची क्षमता वाढविण्यात मदत करेल. कृपया दोन महिने याचा उपयोग केला अथवा नाही केला तरी बॅटरी पूर्ण चार्ज करावी. यासाठी साधारण 10 ते 12 तास लागते. नेहमी वेगळया टाकीमध्ये द्रावण मिक्स करा आणि केवळ फिल्टरचा वापर करून पंप टाकीमध्ये जोडा.
  • मुख्य वैशिष्ट्ये: हा बॅटरी स्प्रे पंप उच्च ग्रेड औद्योगिक प्लास्टिक (पीपी) पासून बनविण्यात आला असून, मजबूत आणि टिकाऊ आहे. यामधील टाकीची क्षमता 16 लिटर आहे. बॅटरी संपूर्ण चार्जिंगनंतर 20 ते 25 पंप किंवा 3 तासांपर्यंत स्प्रे करू शकता. आम्ही अ‍ॅग्रोस्टारव्दारे पंपसोबत मोफत सुरक्षा कीट देतो. यामध्ये मास्क, गॉगल आणि हँड ग्लोव्हजचा समावेश आहे. आम्ही ग्लॅडिएटर पंपसह 5 प्रकारचे नोजल व अतिरिक्त वॉशर देतो. ज्याचा आपण आपल्या पीक पद्धतीनुसार आणि पीक उंचीनुसार वापर करू शकता. आम्ही रात्रीदेखील याची मदत व्हावी यासाठी मोफत एलईडी बल्ब देखील देतो. आम्ही पंपसह ओरिजिनल ग्लॅडिएटर बॅटरी आणि ग्लॅडिएटर मोटरचा उपयोग करतो. ग्लॅडीएटरने एकसमान फवारणी होते आणि रसायनांचा अनावश्यक वापर टाळता येतो. स्प्रे पितळ कनेक्टरसह स्टेनलेस स्टील टेलीस्कोपिक लान्स आहे, जो आपण 1.5 फूटपासून 3 फूट पर्यंत वाढवू शकता.
  • सहायक उपकरणे: होस पाइप, क्लच, लांस, नोजल सेट, फ्री सुरक्षा किट, फ्री LED बल्ब
agrostar_promise