agrostar logo
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पॉवरग्रो
17 शेतकरी
पॅराक्विट (पॅराक्वॅट डायक्लोराईड 24% एसएल) 1 लिटर
₹519₹600
( 14% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

Free Home Deliveryरेटिंग

4.5
12
3
1
0
1

महत्वाचे गुणधर्म:

पिकांसाठी लागू
खाली जमीन
घटक
पॅराक्वॅट डायक्लोराईड 24%एसएल
प्रमाण
खाली जमीन:800-1000 मिली / एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
चहा:चिकटा , केना, बटाटा: चंदन बटवा, पांढरी घेटुळी,लव्हाळा कपाशी :कुंजरू, पांढरी घेटुळी,लव्हाळा, गोफा, मोठी र्ुधी . भात : पाखड , लव्हाळा, घाणेरा ओसाडी) केना, पॅरा ग्रास मका:लव्हाळा, केना, पांढरी घेटुळी, काटे माठ , पाखड गहू:गवताळ आणि रुंद पानांचे तण द्राक्ष:लव्हाळा,सायनोडॉन डॅक्टिलॉन कॉन्व्होल्वुलस एसपी. पोर्तुलाका एसपी.
मिसळण्यास सुसंगत
कोणत्याही बुरशीनाशक किंवा कीटकनाशकामध्ये मिसळू नका.
अतिरिक्त माहिती
● वार्षिक आणि बारमाही रुंद तणाचे आणि गवत नियंत्रित करते . ● वापर केल्यानंतर काही मिनिटांत धुवून न जाण्याचे गुणधर्म
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise