Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो
3 शेतकरी
ॲग्रोस्टार टेरीन 230 मिली किट
₹3399
₹5300
( 36% सूट )
प्रति युनिटचे मुल्य
सर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
महत्वाचे गुणधर्म:
कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
टेरिन - टेम्बोट्रिओन 42% एससी (34.4% w/w) 230 मिली 1*यूनिट, एट्राझ - एट्राझिन 50% WP 500 ग्रॅम 2*यूनिट, एग्रो स्प्रेड 400 मिली * 1 यूनिट
टिप्पणी
स्टॉक सोल्यूशन बनवण्याची प्रक्रिया स्टेप 1 - टेरिन- 230 मिली लिटर पाण्यात घाला स्टेप 2 - वेगळ्या कंटेनरमध्ये 12 लिटर पाण्यात एट्राझ 1 किलो घाला स्टेप 3 - एकाच कंटेनरमध्ये टेरिन आणि अॅट्राझ द्रावण एकत्र करा स्टेप 4 - टेरिन + अॅट्राझ कंटेनरमध्ये ऍग्रीस्प्रेड 800 मिली आणि पाणी घालून एकूण स्टॉक सोल्यूशन 26 लिटर करा. 1 लिटर स्टॉक द्रावण घ्या आणि 15-20 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. 2 एकरात अशा 26 फवारण्या करा.
परिणामकारकता
रुंद व गवत वर्गीय तण उगवल्यानंतर वापरण्यात येणारे मका पिकातील तणनाशक
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रमाण
टेरीन (टेम्बोट्रिओन 42% एससी)115 मिली प्रति एकर+ एट्राझ - एट्राझिन 50% डब्ल्यूपी) 500 ग्रॅम प्रति एकर
घटक
टेरीन - टेम्बोट्रिओन 42% एससी (34.4% w/w), एट्राझ - एट्राझिन 50% WP
हे उत्पादन सध्या महाराष्ट्र उपलब्ध नाही.
अॅग्रोस्टार अटी व नियम
|
रिटर्न आणि रिफंड
|
Corporate Website