पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
महत्वाचे गुणधर्म:
पेरणीचा हंगाम
उशिरा खरीप, रब्बी
पेरणीची पद्धत
पुनर्लागवड
पेरणीचे अंतर
दोन ओळीतील अंतर -15 सेमी
दोन रोपातील अंतर 10 सेमी
अतिरिक्त माहिती
1- लांब वाहतुकीसाठी योग्य
2- साठवणुकीसाठी चांगले ( 7-8 महिने )
पीक कालावधी
110-120 दिवस
कंदचा रंग
हलका गुलाबी रंग
कांद्याचा आकार
गोलाकार
कांदयाचे वजन
90-100 ग्रॅम
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!