Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार
285 शेतकरी
कोपिगो (क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल 9.3% + लॅम्बडा 4.6% झेडसी) 500 मि.ली.
₹3545
₹5089
( 30% सूट )
प्रति युनिटचे मुल्य
सर्व कर लागू
दुसर्या साइजमध्ये:
200 मि.ली.
80 मि.ली.
1 लिटर
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
फायदे
कसे वापरायचे
प्रशंसापत्र
रेटिंग
4.1
5
★
183
4
★
36
3
★
20
2
★
5
1
★
41
कीड व रोग
गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव
कापूस
फळ व शेंडे अळीचा प्रादुर्भाव
भेंडी
फळे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव
तिखट मिरची
फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव
ढोबळी मिरची
महत्वाचे गुणधर्म:
घटक
क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल 9.3% + लॅम्बडा 4.6% झेडसी
प्रमाण
भात आणि कापूस: 100 मिली/एकर; सोयाबीन, तूर, वांगी आणि भेंडी: 80 मिली/एकर; मिरची: 250 मिली/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
कापूस- बोंडअळी ; भात- खोडकिड, पाने गुंडाळणे आणि हिरवे तुडतुडे; मिरची- फुलकिडे, लाल कोळी आणि फळ पोखरणारी अळी; सोयाबीन-पाने खाणारी अळी, गर्डल बीटल, अळी, खोडकिड; तूर- शेंगा पोखरणारी अळी; वांगी आणि भेंडी- शेंडा व फळ पोखरणारी अळी,तुडतुडे
मिसळण्यास सुसंगत
सामान्यतः वापरल्या जाणार्या बुरशीनाशकांशी सुसंगत.
पुनर्वापर आवश्यकता
कीटकांच्या प्रादुर्भावावर अवलंबून असते.
पिकांसाठी लागू
कापूस, भात, मिरची, सोयाबीन, तूर, वांगी, भेंडी
अतिरिक्त माहिती
ब्रॉड स्पेक्ट्रम कीटकनाशक, अंडी, अळ्या आणि प्रौढ यांसारख्या कीटकांच्या जीवनावस्थेतील बहुतांश पिकांवर उत्कृष्ट परिणामकारकतेसह दीर्घ कालावधीसाठी नियंत्रण.
नोंदणी क्रमांक
CIR-272115/2023-Chlorantraniliprole + Lambdacyhalothrin (ZC)(444)-283
मटेरियल सेफ्टी डेटा शीट
क्लिक करा
बॅगमध्ये टाका
एक्सपर्ट मदतीची गरज?
अॅग्रोस्टार अटी व नियम
|
रिटर्न आणि रिफंड
|
Corporate Website