पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
कसे वापरायचे
प्रशंसापत्र
रेटिंग
4.1
364
73
63
21
49
महत्वाचे गुणधर्म:
घटक
अल्फा नेप्थाईल अॅसेटीक अॅसिड 4.5 एसएल (4.5 % w/w)
प्रमाण
4.5 मिली/पंप किंवा 45 मिली/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
फुल, कळ्या आणि फळे नैसर्गिक गळण्यापासून प्रतिबंधित करते
मिसळण्यास सुसंगत
बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत
पुनर्वापर आवश्यकता
1 वेळ
पिकांसाठी लागू
टोमॅटो, मिरची, आंबा, द्राक्ष, अननस, कापूस
अतिरिक्त माहिती
फळांचे आकार वाढवते
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!