हेलिऑक्स (प्रोफेनोफॉस 40% +सायपरमेथ्रीन 4% ईसी) 1 लिटर
ब्रॅण्ड: पॉवरग्रो
₹710₹1100
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना: प्रोफेनोफॉस 40% +सायपरमेथ्रीन 4% ईसी
  • मात्रा: 200 मिली/100 लिटर पाणी
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: हे एक चांगले प्रभावी स्पर्शजन्य कीटकनाशक असून त्याचा जलद व जोमदारपणे प्रभाव दाखवते.तसेच जास्त काळ अवशेष क्रिया राहते.
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: कापूस
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): हे एक ब्रॉड-स्पेक्ट्रम किटकनाशक आहे ज्याचा स्पर्शजन्य आणि पोटातील क्रिया आणि भेदक कृतीमुळे पानांखालील आणि पानांच्या पृष्ठभागावरील किडींना नष्ट करते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
राज्य:*
कूपन
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा