AgroStar
हेक्झा (हेक्झाकोनॅझोल 5% एससी) (250 मिली)
ब्रॅण्ड: पॉवरग्रो
₹110₹200

Free Home Deliveryरेटिंग

4.1
370
72
58
48
49

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: हेक्झाकोनॅझोल 5% एस.सी.
  • मात्रा: 300 मिली/एकर किंवा 30 मिली/पंप
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: भात - शिथ ब्लाईट ,द्राक्ष,आंबा - भुरी
  • सुसंगतता: बहुतेक स्टिकर सोबत सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: भात ,आंबा
  • अतिरिक्त वर्णन: हेक्झा तृणधान्ये, तेल बियाणे, फळबाग आणि लागवडीच्या पिकांमधील भुरी,रस्ट आणि पानावरील डागाच्या नियंत्रित करण्यासाठी तसेच भातामधील शिथ ब्लाईटच्या नियंत्रण करते.
  • विशेष टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!