हायमॅटिक पॉवर स्प्रेअर 2 स्ट्रोक पॉवर स्प्रेअर (25 लीटर)
ब्रॅण्ड: हायमॅटिक
₹8000₹10000

महत्वाचे गुणधर्म:

  • पंपाचा आरपीएम: 1800
  • आउटपुट दाब: 20 - 35 किग्रॅ /स्क्वेअर सेमी
  • द्रव आउटपुट: 400 लिटर/तास
  • उत्पादक वॉरंटी: इंजिनला फक्त 1 महिन्याची वॉरंटी इंधनात तेल न मिसळल्यामुळे इंजिन ठप्प झाल्यास कोणतीही हमी दिली जाणार नाही संपूर्ण स्प्रेअरची बदली करून मिळणार नाही ,फक्त खराब झालेले / नॉन-वर्किंग स्पेअर पार्ट्स बदलून मिळतील गहाळ झालेल्या वस्तूंची माहिती डिलिव्हरीच्या तारखेपासून 5 दिवसांच्या आत कंपनीला द्यावी ग्राहकाने केलेल्या चुकीच्या हाताळणीमुळे दोष निर्माण असेल, तर वॉरंटी दिली जाणार नाही. उत्पादनमध्ये असलेल्या दोषमुळे वॉरंटी दिली जाईल.
  • इंजिन ऑइल: 40 मिली 2T ऑईल प्रति 1 लिटर पेट्रोलसाठी (शेतकर्‍याने स्थानिक बाजारातून स्वतंत्रपणे तेल खरेदी करावे)
  • इंजिन पॉवर (एचपी): 1 एचपी
  • इंधन टाकी क्षमता (लि): 1 लिटर
  • होस पाईप: 3 फूट
  • ऑइल (मिश्रण प्रमाण ): 90-100 मिली 2T ऑईल (शेतकर्‍याने स्थानिक बाजारातून स्वतंत्रपणे तेल खरेदी करावे)
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन हायमॅटिक पॉवर स्प्रेअर 2 स्ट्रोक पॉवर स्प्रेअर (25 लीटर) आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा