स्प्रेवेल 9 H.P डिझेल पॉवर वीडर
ब्रॅण्ड: स्प्रेवेल
₹82000₹100000

महत्वाचे गुणधर्म:

  • बॅटरी प्रकार: लेड एसिड
  • स्टेअरिंग सिस्टीम: स्वयंचलित
  • इंजिनचा प्रकार: 1 सिलेंडर, 4 स्ट्रोक, एअर कूल्ड
  • इंजिन: डिझेल
  • शेत क्षमता: 2 ते 3 तास/एकर
  • ड्राईवचा प्रकार: गियर ड्राईव
  • गियर बॉक्स: 2 पुढचे + 1 मागचे
  • इंजिन ऑइल: 2 लीटर (20 W 40)
  • फ्यूएल टँक: 5 लिटर
  • गियर तेल: 2 लीटर (90 नं.)
  • क्लच टाइप: प्लेट क्लच
  • उत्पादकता: 0.05-0.1hm2/h
  • इंधनाची खपत: 600 ते 700 मिली/तास
  • मशीन वजन: 140 किग्रॅ
  • कल्टिव्हेटर रुंदी: 90 सेंमी- 125 सेंमी (2.5' - 4') आणि 10-25 मिमी (4" - 9")
  • एकूण वजन: 150 किग्रॅ
  • पॉवर (एच पी): 9 H.P.
  • कार्याचा वेग (किमी / तास): 1 – 1.6 किमी/तास
  • उत्पादक वॉरंटी: इंजिनला फक्त 6 महिन्याची वॉरंटी असेल. गहाळ झालेल्या वस्तूंची माहिती डिलिव्हरीच्या तारखेपासून 5 दिवसांच्या आत कंपनीला द्यावी ग्राहकाने केलेल्या चुकीच्या हाताळणीमुळे दोष निर्माण असेल, तर वॉरंटी दिली जाणार नाही. उत्पादनमध्ये असलेल्या दोषमुळे वॉरंटी दिली जाईल.
  • मॉडेल: SW-PT-9D
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन स्प्रेवेल 9 H.P डिझेल पॉवर वीडर आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा