AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
स्प्रेवेल
190 शेतकरी

स्प्रेवेल डबल मोटर बॅटरी पंप 12*12 (20 लि.)

₹3900₹6000
( 35% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
फायदे

Free Home Deliveryरेटिंग

3.7
109
17
14
10
37

महत्वाचे गुणधर्म:

पंपाची क्षमता
20 लिटर
बॅटरी प्रकार
लीड अॅसिड, 12 वोल्ट 12 अम्पियर
फवारण्याची क्षमता
पूर्ण दाबाने 15 फेऱ्या आणि त्यानंतर दबाव सतत कमी होईल
लान्सचा प्रकार
ब्रास कनेक्टरसह स्टेनलेस स्टील टेलिस्कोपिक लान्स, 3 नोजल लान्स, गन- 60 सेमी ब्रास हायजेट गन
नोजल
गन२ फूट
सेफ्टी कीट
सुरक्षा मास्क, हातमोजे, गॉगल
उत्पादक वॉरंटी
केवळ उत्पादन दोषांसाठी बॅटरीवर 6 महिन्यांची रिप्लेसमेंट वॉरंटी. डिलिव्हरीच्या तारखेपासून 5 दिवसांच्या आत गहाळ अॅक्सेसरीज सूचित केल्या पाहिजेत. ग्राहकांद्वारे चुकीच्या हाताळणीसाठी नव्हे तर उत्पादनातील दोषांविरुद्ध वॉरंटी प्रदान केली जाईल
देखभाल
पंपाची बॅटरी पूर्ण चार्ज ठेवा चार्जिंग इंडिकेटर : लाल (चार्जिंग) ते हिरवे (पूर्ण चार्ज)
अॅक्सेसरीज
बेल्ट, चार्जर आणि 5w एलईडी लाइट, मास्क, गॉगल, हातमोजे आणि मापन जार
चार्जिंग सूचक
लाल: चार्ज होत असताना, हिरवा: पूर्ण चार्ज
USP
स्प्रेवेल डबल मोटर 12*12 मध्ये 150 PSI मोटर आहे ज्याची आउटपुट क्षमता 7 लिटर प्रति मिनिट आहे.
टिप्पणी
4L+4L ऑटो कट ऑफ पंप, डबल स्विच, ऑन-ऑफ प्लास्टिक ट्रिगर; क्लोजिंग टाळण्यासाठी इन-लाइन फिल्टर
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise