इंडोफील
36 शेतकरी
स्प्रिंट (मँकोझेब 50% + कार्बेंडॅझिम 25% डब्ल्यूएस) 500 ग्रॅम
₹699₹845
( 17% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
दुसर्‍या साइजमध्ये:25 ग्रॅम
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

Free Home Deliveryरेटिंग

4.3
24
5
3
1
3

महत्वाचे गुणधर्म:

रासायनिक रचना
मँकोझेब 50% + कार्बेन्डाझिम 25% डब्ल्यूएस
मात्रा
भुईमूग, तांदूळ, गहू: -3.-3--3..5 ग्रॅम / किलो बियाणे; बटाटा: 60-70 ग्रॅम / 100 किलो कट कंद;उडद,हरभरा, सोयाबीन, कांदा, मका: 3.0 ग्रॅम / कि.ग्रा
वापरण्याची पद्धत
बियाणे प्रक्रिया
प्रभावव्याप्ती
भुईमूग: कॉलर रॉट, ड्राय रूट रॉट, टिक्का लीफ स्पॉट बटाटा उशीरा करपा, काळा स्कार्फ भात (तांदूळ): ब्राऊन स्पॉट, ब्लास्ट, शीत ब्लाइट उडद: रूट रॉट, कॉलर रॉट हरभरा: ड्राय रूट रॉट, कॉलर रॉट सोयाबीन: रूट रॉट, कॉलर रॉट कांदा: मर मका: बियाणे सड, रोपातील करपा
सुसंगतता
लाईम सल्फर आणि बोर्डो मिश्रण किंवा अल्कली द्रावणे सोडून नेहेमी वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांशी सुसंगत
प्रभावाचा कालावधी
10 दिवस
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांना लागू
भुईमूग, बटाटा, भात (तांदूळ), गहू, उडद,हरभरा, सोयाबीन, कांदा, मका.
अतिरिक्त वर्णन
बियाण्याची अंकुरण क्षमता आणि पिकाची उभे राहण्याची क्षमता सुधारते. रोपांना मँगेनीज आणि जस्त पुरवते.
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise