AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सिंजेन्टा
9 शेतकरी

सिंजेंटा स्कोर 250 मिली

₹1150₹1196
( 4% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4.3
6
2
0
0
1

महत्वाचे गुणधर्म:

पिकांसाठी लागू
सफरचंद,भुईमूग,जिरे,कांदा, मिरची, तांदूळ, डाळिंब, द्राक्षे
घटक
डायफेन्कोनाझोल 25% ईसी
प्रमाण
मिरची: 100 मिली/एकर; भात : 100 मिली/एकर; भुईमूग: 200 मिली/एकर; कांदा: 200 मिली/एकर; द्राक्षे: 60 मिली/एकर; सफरचंद, डाळिंब: 200 मिली/एकर; जिरे: 100 मिली/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
सफरचंद: स्कॅब; भुईमूग:पानावरील डाग आणि तांबेरा; जिरे: करपा आणि भुरी ; कांदा: जांभळा डाग; मिरची:डाय बॅक आणि फळ कुजणे; तांदूळ: शीथ ब्लाइट; डाळिंब: फळ कुजणे; द्राक्षे: अँथ्रॅकनोज आणि भुरी
मिसळण्यास सुसंगत
सामान्यतः वापरल्या जाणार्या बुरशीनाशकाबरोबर सुसंगत
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
अतिरिक्त माहिती
शेतातील पिके ते फळ पिके आणि भाजीपाला या पिकांच्या विस्तृत श्रेणीवर भुरी, अँथ्रॅकनोज ते स्कॅब या रोगांवर ते प्रभावी आहे.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise