ॲग्रोस्टार AS 1155 – सोयाबीन बियाणे
संचार – सेंद्रिय कार्बन + सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता
भूमिका WSP – सेंद्रिय बायोस्टिम्युलंट्स, ह्युमिक आम्ल
प्रमाण
ॲग्रोस्टार AS 1155 बियाणे – 25 किलो/एकर
संचार – 10 किलो/एकर
भूमिका WSP – 400 ग्रॅम/एकर
वापरण्याची पद्धत
ॲग्रोस्टार AS 1155 बियाणे – थेट पेरणी
संचार – फोकून
भूमिका WSP – ठिबक सिंचन, ड्रेंचिंग आणि खतासोबत मिसळून .
परिणामकारकता
ॲग्रोस्टार AS 1155 – बियाणे
संचार – नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि जस्त (झिंक) सारख्या अन्नद्रव्यांची विद्राव्यता व उपलब्धता वाढवते. तसेच मातीतील कार्बन व नायट्रोजनचे संतुलन राखण्यास मदत करते.
भूमिका WSP – पांढऱ्या मुळांची वाढ व पिकाच्या शाकीय वाढीमध्ये सुधारणा करते