AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो
2 शेतकरी

सोयाबीन माती ऍप्लिकेशन किट-2024

₹1599₹2285
( 30% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
सल्फर मॅक्स (सल्फर 90% खत) 3 किलो बकेट X 1 युनिट , भूमिका (सेंद्रिय वनस्पती विटालायझर) 4 किलो X 1 युनिट, ॲग्रोस्टार टीएमटी 70 (थिओफेनेट मिथाइल 70% WP) 500 ग्रॅम X 1 युनिट
घटक
सल्फर मॅक्स : सल्फर 90% दाणेदार; भूमिका:जैविक बायोस्टिम्युलंट 2.5% मि. ह्युमिक ऍसिड, फुलविक ऍसिड आणि त्यांचे डेरिव्हेटिव्ह्ज. प्लांट परफॉर्मन्स इलिसिटर आणि सेंद्रिय नैसर्गिक ऍडिटीव्ह 97.5% कमाल; टीएमटी 70: थायोफेनेट मिथाइल 70% WP; क्षमता: कॅप्टन 70% + हेक्साकोनाझोल 5% WP;
प्रमाण
सल्फर मॅक्स: 3 किलो/एकर; भूमिका: 4 किलो/एकर; टीएमटी 70: 30 ग्रॅम /पंप
वापरण्याची पद्धत
जमिनीतून ( मातीद्वारे )
परिणामकारकता
सल्फर मॅक्स: सल्फरची कमतरता पूर्ण करण्याबरोबरच, ते मातीचे आरोग्य सुधारते, मातीचे पीएच संतुलित करते आणि इतर पोषक द्रव्ये घेण्यास मदत करते; भूमिका:ब बियाण्यांचा जोम वाढवते आणि मुळांच्या वाढीस प्रोत्साहन देते, यामुळे मातीची रचना सुधारते, ज्यामुळे पाणी धारण करण्याची क्षमता वाढते; टीएमटी 70: भुरी; कॅपॅसिटी: करपा,भुरी
पिकांसाठी लागू
सोयाबीन
agrostar_promise