सोयाबीन बीज उपचार किट-एमएच
ब्रॅण्ड: अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो
₹499₹1005

महत्वाचे गुणधर्म:

  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): सोयाबीनची लागवड झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात पीक वाढीचा महत्वपूर्ण काळ आहे. कीड आणि बुरशीजन्य आजारांमुळे पिके बाधित होतात कारण पाने वर गर्डल बीटल,तुडतुडे, फुलकिडे आणि रूट रॉट अ‍ॅन्थ्रॅकोनोस पानावरील डाग . सोयाबीनची पेरणी झाल्यावर सुरुवातीच्या काळात पीक वाढीचा हा महत्वपूर्ण काळ असतो. त्याचा थेट परिणाम पिकाच्या उत्पन्नावर होतो ज्यासाठी आम्ही यासाठी एक विशेष ट्रीटमेंट तयार केला आहे. या ट्रीटमेंट मध्ये एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक आहे, ही ट्रीटमेंट कीटक आणि बुरशीजन्य रोगांपासून पिकाचे संरक्षण करते आणि पिकाच्या निरोगी आणि वाढीस प्रोत्साहन देते.
  • पिकांना लागू: सोयाबीन
  • प्रभावव्याप्ती: मॅन्डोजः अँथ्रॅकोनोझ, पानावरील डाग, मुळ सड, कॉलर रॉट, अँथ्रॅकोनोझ ; शटर: गर्डल बीटल, तुडतुडे, फुलकिडे आणि मावा
  • वापरण्याची पद्धत: बीजप्रक्रिया
  • मात्रा: मॅन्डोज: 3 ग्रॅम/किलो; शटर: 1 ग्रॅम/किलो
  • रासायनिक रचना: मॅन्डोज: मॅन्कोझेब% 63% + कार्बेंडाझिम १२% डब्ल्यूपी; शटर: थियामेथॉक्सम% 75% एसजी