पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
रेटिंग
4.4
51
9
4
2
4
महत्वाचे गुणधर्म:
घटक
जिब्रॅलिक आम्ल 40% डब्ल्यूएसजी
प्रमाण
2.5 ग्रॅम/200 लिटर पाणी
वापरण्याची पद्धत
पानांवर फवारणी
परिणामकारकता
फुलोरा वाढवते आणि दर्जा सुधारवते
मिसळण्यास सुसंगत
कोणत्याही रसायनाबरोबर मिसळू नका
पिकांसाठी लागू
द्राक्षे,भात
अतिरिक्त माहिती
फळाचा दर्जा सुधारण्यासाठी
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!