AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सिंजेन्टा
1 शेतकरी

सिजेंटा अॅमिस्टर ऑप्टि १५० मिली

₹449
( 100% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

पिकांसाठी लागू
कलिंगड,फुलकोबी,काकडी
घटक
अॅझोक्सिस्ट्रॉबीन ४.८% डब्ल्यू / डब्ल्यु + क्लोरोथालोनिल ४०.०% डब्ल्यू / डब्ल्यु एससी)
प्रमाण
कलिंगड,फुलकोबी,काकडी: 1200 ml/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
कलिंगड: पानावरील ठिपके, केवडा, भुरी; फुलकोबी: पानावरील ठिपके, केवडा, भुरी; काकडी:पानावरील ठिपके,केवडा
मिसळण्यास सुसंगत
सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या सर्व कीटकनाशकांसोबत सुसंगत
पुनर्वापर आवश्यकता
रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
अतिरिक्त माहिती
पिकांमधील विविध पानांच्या रोगांच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी आंतरप्रवाही, ट्रान्सलेमिनार आणि स्पर्शजन्य गुणधर्मांसहीत एक व्यापक आवाक्याचे सस्पेंशन कॉन्सन्ट्रेट बुरशीनाशक आहे.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise