सिजेंटा अलिका (थायोमेथॉक्झाम १२.६% + लॅम्डासायहॅलोथ्रीन ९.५ % झेड सी.) 500 मिली
ब्रॅण्ड: सिंजेन्टा
₹1400₹1600

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: थायोमेथॉक्झाम (१२.६%) + लॅम्डासायहॅलोथ्रीन (९.५ %) झेड सी.
  • मात्रा: ८० मिली / एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: मावा, तुडतुडे, फुलकिडे, खोड कीड, पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, बोन्ड अळी.
  • सुसंगतता: सर्वसाधारणपणे वापरल्या जाणाऱ्या बुरशीनाशकासह सुसंगतता
  • प्रभावाचा कालावधी: १५ दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: कीड किंवा रोगच्या प्रादुर्भावावर अवलंबून असते.
  • पिकांना लागू: कापूस, मका, भुईमूग, सोयाबीन, मिरची, चहा.
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): रस शोषक कीटकांवर प्रभावी नियंत्रण
संबंधित इतर उत्पादने
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन सिजेंटा अलिका (थायोमेथॉक्झाम १२.६% + लॅम्डासायहॅलोथ्रीन ९.५ % झेड सी.) 500 मिली आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा