AgroStar
सिजेंटा अलिका (थायोमेथॉक्झाम १२.६% + लॅम्डासायहॅलोथ्रीन ९.५ % झेड सी.) २०० मिली
ब्रॅण्ड: सिंजेन्टा
₹585₹695

Free Home Deliveryरेटिंग

4.2
310
58
45
24
43

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: थायोमेथॉक्झाम (१२.६%) + लॅम्डासायहॅलोथ्रीन (९.५ %) झेड सी.
  • मात्रा: कापूस @ 80 मिली / एकर; मका, टोमॅटो, सोयाबीन @ 50 मिली / एकर;भुईमूग, मिरची, चहा @60 मिली / एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: कापूस: तुडतुडे , मावा , फुलकिडे, बॉलवॉम्स मका: मावा, शूट फ्लाय, स्टेम बोरर भुईमूग: लीफ हॉपर, पाने खाणारे सुरवंट सोयाबीन: स्टेम फ्लाय, सेमीलोपर, गर्डल बीटल मिरची:फुलकिडे, फळ पोखरणारी चहा: चहा मच्छर बग, थ्रिप्स, सेमीलोपर टोमॅटो: फुलकिडे, पांढरी माशी आणि फ्रूट बोरर
  • सुसंगतता: सर्वसाधारणपणे वापरल्या जाणाऱ्या बुरशीनाशकासह सुसंगतता
  • प्रभावाचा कालावधी: १५ दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: कीड किंवा रोगच्या प्रादुर्भावावर अवलंबून असते. अधिक माहितीसाठी 'एक्सपर्ट मदत आवश्यक' बटणावर क्लिक करा.
  • पिकांना लागू: कापूस, मका, भुईमूग, सोयाबीन, मिरची, चहा.
  • अतिरिक्त वर्णन: रस शोषक कीटकांवर प्रभावी नियंत्रण
  • विशेष टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने